PROGRAM


Welfare Program by the Board for the workers and worker’s dependent who are contributing to Labour Welfare Fund under the Maharashtra Labour Welfare Fund Act of 1953

Employment, self-employed and entrepreneurship training:

Every year the "employment related training camps" are organized for the workers and their families by the Department and Circle offices. Expert from District Industry Center, Industrial Training Center etc. are invited to guide the participants in these camps. In the context detailed information is provided to the students regarding various industries related and small and cottage industries, related guidelines. In these camps training related to beauty parlor, mehendi classes, Rangoli classes, photography & videography shooting, screen printing, paper and cloth bag making, zari work, laundry, fashion designing, embroidery, floral decoration are provided.


Competition Exam Guidance Lecture:

Competition examination guidance lectures are organized on behalf of the Board for the students who are interested in appearing of the civil services exams.

Felicitation for the parents / guardians of the top performing workers:

Felicitation and Award for the best quality of secondary and higher secondary (10/12th) examination is organized at all departmental levels in Maharashtra every year. In this, a special scholarship of Rs. 5000/- is given to the workers families.

Revival classes for middle school students:

In order to facilitate the examination of the students of the working class in the secondary schools and to get proper guidance in the examination, the Board conducts revival classes during the period of January to March, in collaboration with the expert teachers for the examination students in thesecondary schools at the 18 circle offices in Maharashtra.

Personality Development Classes:

At the Circle Offices, personality development training is provided with the professional guides and experts for the students.


Career Guidance Classes:

              At the Center level Career Guidance classes are organized to guide the children of workers to take up job-oriented courses of their liking.





कार्यक्रम


मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत कामगार कल्याण निधीची वर्गणी भरणाऱ्या कामगार व कामगार कुटुंबियांसाठी मंडळाचे कल्याणकारी कार्यक्रम खलीलप्रमाणे.  


रोजगारस्वयंरोजगारव्य व सायप्रशिक्षण:

कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी विभागीय व गट कार्यालयांच्या स्तरावर "व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे" प्रतिवर्षी आयोजन करण्यात येत असते. या शिबिरात सहभागी होणाऱ्या शिबिरार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रऔद्योगिक प्रशिक्षण केंद्र आदी ठिकाणच्या तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रित करण्यात येते. त्यांच्याकडून विविध उद्योग तसेच लघु व गृह उद्योगांच्या संदर्भात शिबिरार्थीना सविस्तर माहितीपूर्ण मार्गदर्शन करण्यात येते.


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला:

युपीएससीएमपीएससी या स्पर्धा परीक्षेत बसलेल्या कामगारांच्या पाल्यांकरिता मंडळाच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तिंना निमंत्रित करून विध्यार्थ्याना मार्गदर्शन दिले जाते.


गुणवत्ताप्राप्त कामगारांचेपाल्य / पालक व गुणवंतचा सत्कार:

माध्यमिक व उच्च माध्यमिक (१० वी व १२ वी) परीक्षेत सर्वोत्कृष्ट गुण मिळवून उतीर्ण झालेल्या कामगार पाल्यपालक आणि गुरुजनांचा सत्कार समारंभ प्रतिवर्षी महाराष्ट्रातील सर्व विभागीय स्तरावर आयोजित करण्यात येतो. यामध्ये कामगार कुटुंबिय पाल्यांना रुपये ५०००/- ची विशेष शिष्यवृत्ती देण्यात येते.


माध्यमिक शालांत परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी उजळणी वर्ग:

कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षा सुलभ जावी व परीक्षा तंत्रातील योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून मंडळाच्या वतीने जानेवारी ते मार्च या कालावघीत महाराष्ट्रतील १८ गट कार्यालयांच्या स्तरावर माध्यमिक शालांत परीक्षा विद्यार्थ्यांसाठी उजळणी वर्गाचे तज्ज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने आयोजन करण्यात येते.


"शालांत परीक्षेनंतर पुढे काय?" प्रदर्शन व व्याख्यानमाला:

माध्यमिक शालांत परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर मुलांना पुढील शिक्षण / व्यवसाय याबाबत मार्गदर्शन दिले जाते.

All Schemes

  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...

Navigation