EDUCATIONAL PLANS


 
General Scholarship:

Objective : The scheme benefits the students of the working family from class 10th to Undergraduate  degree, the post-graduate workforce. In the previous exam, at least 60 or more marks should be obtained.

The nature of scholarship

A)

Class 10th to 12th

Rs. 2,000/-

B)

Class 13th to 15th

Rs. 2,500/-

C)

Master’s degree

Rs. 3,000/-

D)

Technical / Medical / Engineering after 10th

Rs. 2,500/-

E)

Degree Course Technical / Medical / Engineering after 12th

 Rs. 5,000/-


Sports Scholarships:
 

Purpose and format: It is planned to give scholarship to the workers or family members of the family if they gain proficiency in state level, national and international level sports.


Scholarship format:

At the State Level

At the National Level

Internationally

First: Rs. 5,000/-

First: Rs. 7,000/-

Rs. 15,000/-

Second: Rs. 3,000/-

Second: Rs. 5,000/-


Third: Rs. 2,000/-

Third:  Rs. 3,000/-



Foreign Higher Education Scholarships:

Objectives and Patterns: Students of the Worker family are given scholarships if they meet the compliance by scoring  at least 60 or more marks in the annual examination for post-graduate education abroad. The benefit of this scheme is given once.

Format of Scholarship: Rs. 50,000/ -


Textbook finance:

Objectives and formats:

Students in the labour's family who has been awarded the degree, post-graduate degree as well as medical, engineering, ITI etc is provided with 50% money for the course textbook purchase as a subsidy. The annual income of the working family shall be below Rs. 5,00,000/- to take benefit of this scheme


Benefit format:

Financial assistance is given upto Rs. 2,500/ - for students of 10th / 12th Diploma (Diploma / Degree), technical, medical education and Rs.1,500/ - for other classes.


MS-CIT incentive grants:

Objectives and nature: Considering the applicability / imperative of MS-CIT Examination of the Government of Maharashtra, MS-CIT Examination is financed by the scheme for the workers / workers who pass with 60% marks or more marks (boy, girl, wife).

Benefit format:

MS-CIT provides 50% of the amount paid to the beneficiary under the scheme. 100% subsidy is given to the disabled persons.


Partial support for students who have passed the competitive exam

Under the scheme, the families of the working family members who passed the first phase of the MPSC Competitive Exam (Pre-Examination) are financed under this scheme.

Types of addiction: Rs. 5,000/-

Under the scheme, the family members of the labours who pass the first phase of the UPSC Competitive Exam (Pre-Examination) are financed under this scheme.

Benefits Format: Rs. 8,000/-

Government Library Certificate Training Class
 

Government-run "Library Certificate Training Classes" are held annually at Mumbai, Thane, Chiplun, Pune, Nashik, Solapur, Aurangabad, Jalgaon, Akola, Amravati, Nagpur, etc. for children of workers and workers family the venue.




शैक्षणिकयोजना


सर्वसाधारण शिष्यवृत्ती:

द्दिष्ट व स्वरूप: कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना इ १० वी पासून पुढील पदवीपदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळतो. मागील परीक्षेत किमान ६० किंवा अधिक गुण मिणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्तीचे स्वरूप

अ)

इ. १० वी ते १२ वी

रु. २,०००/-

ब)

इ. १३ वी ते १५ वी

रु. २,५००/-

क)

पदव्युत्तर पदवी

रु ३,०००/-

ड)

१० वी नंतरचे तांत्रिक/वैद्यकिय/अभियांत्रिकी 

रु. २,५००/-

ई)

१२ वी नंतरचे डिग्री कोर्स तांत्रिक/वैद्यकिय/अभियांत्रिकी 

रु. ५,०००/-

क्रीडा शिष्यवृत्ती:

द्दिष्ट व स्वरूप: कामगार किंवा कामगार कुटुंबिय यांना राज्यस्तरीयराट्रीयआंतरराष्ट्रीय स्तरार क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवल्यास शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे.

शिष्यवृत्तीचे स्वरूप:

राज्यस्तरावर

राष्ट्रीयस्तरावर

आंतरराष्ट्रीय स्तरावर

प्रथम   रु ५,०००/-

प्रथम   रु ७,०००/-

रु १५,०००/-

द्वितीय   रु ३,०००/-

द्वितीय   रु ५,०००/-


तृतीय  रु. २,०००/-

तृतीय  रु. ३,०००/-



परदेशी उच्चशिक्षण शिष्यवृत्ती:

द्दिष्ट व स्वरूप: कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी वार्षिक परीक्षेत किमान ६० किंवा अधिक गुणांना उतीर्ण झालेल्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. सदर योजनेचा लाभ एका विद्यार्थ्यास एकदाच दिला जातो.

शिष्यवृत्तीचे स्वरूप :   रु. ५०,०००/-


पाठ्यपुस्तकअर्थसहाय्य:

द्दिष्ट व स्वरूप:

कामगार कुटुंबातील विद्यार्थांना इयत्ता ११ वी पासून पदवीपद्व्युत्तर पदवी तसेच वैद्यकीयअभियांत्रिकीआय.टी.आय इ . अभ्यासक्रमांच्या क्रमिक पाठ्यपुस्तक खरेदीस ५० टक्के रक्कम अर्थसहाय्य म्हणून देण्याची योजना आहे. वार्षिक उत्पन्न रुपये ३,००,०००/ - च्या आत आहे अश्या कामगार कुटुंबिय विद्यार्थांना लाभ घेता येईल.

लाभाचे स्वरूप:

१० वी / १२ वी अभीयांत्रिकी (डिप्लोमा/ डिग्री)तांत्रिकवैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना   रुपये २,५००/- पर्यंत व इतर वर्गासाठी रुपये १,५००/- पर्यंत अर्थ सहाय्य दिले जाते.


एमएस-सीआयटी प्रोत्साहनपर अनुदान:

द्दिष्ट व स्वरूप:

महाराष्ट्र शासनाच्या एमएस-सीआयटी परीक्षेची उपयुक्तता/ अनिवार्यता लक्षात घेऊन एमएस-सीआयटी परीक्षा ६० टवके किवा अधिक गुणांनी उतीर्ण होणा-या कामगार/ कामगार कुटुंबियांना (मुलगामुलगीपत्नी) या योजनेद्वारे अर्थसहाय्य दिले जाते.

लाभाचे स्वरूप:

एमएससीआयटी शुल्काच्या ५० टक्के रक्कम या योजनेअंतर्गत लाभार्थीना देण्यात देते. अपंगांना १०० टक्के अर्थसहाय्य दिले जाते. 


स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थांसाठी अर्धसहाय्य:

MPSC स्पर्धा परीक्षेचा पहिला टप्पा (पूर्व परीक्षा) उत्तीर्ण होणा-या कामगार कुटुंबिय पाल्यांना या योज़नेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते. 

लाभाचे स्वरूप: रु ५,०००/-

UPSC स्पर्धा परीक्षा पहिला टप्पा (पूर्व परीक्षा) उत्तीर्ण होणा-या कामगार कुटुंबीय पाल्यांना या  योज़नेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते.

लाभाचे स्वरूप: रु ८,०००/-


शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्ग:

कामगार व कामगार कुटुंबातील मुलांमुलींकरिता मुंबईठाणेचिपळूणपुणेनाशिकसोलापुरऔरंगाबादळगावअकोलाअमरावतीनागपूर इ. ठिकाणी शासनमान्य "ग्रंथपालन प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्ग" दरवर्षी आयोजित केले जातात.

All Schemes

  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...

Navigation