BOARD AWARDS


Gunwant Kamgar Award:

The Board has awarded the Best performing workers Award to the workers from the year 1978-79 for their special contribution in the fields of literature, social, educational, sports, etc. Workers who have served at least 5 year of service in the company can apply for this award. According to the terms and conditions of the application received and the quality of the interview, 51 applicants are selected for the best performing workers.

Award format: Rs. 15,000/-, memento and certificate 


Kamgar Bhushan Award:

The board has been providing Bhushan Award from year 2000 to the workers who have contributed in the fields of Literature, Social, Educational, Sports, etc. for the next ten years after receiving the Gunwant Kamgar Award.

Award format: Rs. 25,000/-, memento and certificate 


RavBahadur Narayan Megheji Lokhande Kamgar Mitra Award:

If due to some reasons if a dedicated person / organization fail to apply for such award, then the awarding body and person are selected on the basis of the information received from his office by the representatives of various levels of society, industry organizations, labour unions. 

Format of award: Rs. 51,000/ - (person), Rs. 51,000/- (Organization), memento and certificate.




मंडळाचे पुरस्कार


गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार:

साहित्य, समाजिक, शैक्षणिकक्रीडाआदी क्षेत्रातील विशेष योगदानासाठी सन १९७८-७९ पासून मंडळाकडून गुणवंत कामगार पुरस्कार कामगारांना दिला जातो. कंपनीत कमीत कमी  ५ वर्ष सेवा झालेल्या कामगारांस या पुरस्कारासाठी अर्ज करता येतो. प्राप्त अर्जातून नियम व अटीची पूर्तता केलेल्या तसेच मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणवत्तेनुसार ५१ अर्जदारांची गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड केली जाते.

पुरस्कार स्वरूप: १५,०००/-स्मुतीचिन्ह व मानपत्र.


कामगार भूषण पुरस्कार:

गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील दहा वर्षे साहित्यसामाजिकशैक्षणिकक्रीडा आदी क्षेत्रात योगदान देणाऱ्या कामगारास कामगार भूषण पुरस्कार मंडळ सन २००० पासून प्रदान करीत आहे.

पुरस्कार स्वरूप: २५,०००/-स्मुतीचिन्ह व मानपत्र.


रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार:

समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या व्यक्ती / संस्थाना अशा पुरस्कारासाठी अर्ज करायला लावणे उचित नसल्याने समाजातील विविध स्तरातील मान्यवरउद्योग संस्थाकामगार संघटना यांच्याकडून विहित नमुन्यात माहिती मागवून या कार्यालयास प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे गुणवत्तेनुसार पुरस्कारार्थी संस्था व व्यक्तीची निवड कली जाते. हा पुरस्कार सन २००० पासून मंडळ प्रदान करीत आहे.

पुरस्कार स्वरूप: ५१,०००/-(व्यक्ती)५१,०००/-(संस्था)स्मुतीचिन्ह व मानपत्र.

All Schemes

  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...

Navigation