HEALTH PLANS


Incurable disease treatment assistance:

Objectives and forms: Financial assistance is provided to the worker or his families, wife, son, daughter, parents for the treatment of chronic illnesses like kidney, cancer, heart disease, AIDS, tuberculosis and through drug treatment.

Benefit format:

Sr. No.

Patient costs

Financial support

1

From Rs. 10,000 to Rs. 25,000/-

5,000/-

2

From Rs. 25,001 to Rs. 50,000/-

10,000/-

3

From Rs. 50,001 to Rs. 75,000/-

15,000/-

4

From Rs. 75,001 to Rs. 1,00,000/-

20,000/-

5

Above Rs. 1,00,000

25,000/-


Financial Assistance for Accidentally Handicapped Workers:

Objectives: The scheme plans to provide assistance to workers who are unable to do any work for livelihood due to disability or if any part of their body is found to be disabled by accident or when travelling from house to company.

Format of benefit: Up to Rs. 10,000 / - is provided by the Board.


Finance for families of Suicidal workers:

Purpose and nature: The wife of a suicidal worker is financed by this scheme due to financial constraints due to closure of factories / mills.

Nature of Benefit: Under this scheme up to Rs 1 lakh aid is provided to the working families.




आरोग्य विषयक योजना


असाध्यरोग उपचार सहायता:

उद्दिष्ट व स्वरूप: कामगार किंवा त्यांच्या कुटुंबातील पत्नीमुलगामुलगी, आईवडील यांना मूत्रपिंड, कर्करोग, हृदयरोगएड्सक्षययांसारख्या असाध्य आजार व शस्त्रक्रियेसाठी सदर योजनेच्या माध्यमातून औषधोपचाराकरिता आर्थिक मदत देण्यात येते.

लाभाचे स्वरूप:

क्र.

रुग्णांचा झालेला खर्च

आर्थिक साहाय्य

रु १०,००० ते २५,००० /- पर्यंत

      ,०००/-

रु २५,००१ ते ५०,००० /- पर्यंत

   १०,०००/-

रु ५०,००१ ते ७५,००० /- पर्यंत

   १५,०००/-

रु ७५,००१ ते १,००,००० /- पर्यंत

   २०,०००/-

रु १,००,०००  पेक्षा जास्त खर्च

   २५,०००/-


अपघात विकलांग झालेल्या कामगारास आर्थिक मदत:

उद्दिष्ट व स्वरूप: या योजनेमध्ये कंपनीतून घरी किंवा घरून कंपनीत जाताना एखादा कामगार अपघातात सापडून त्यास विकलांगता आल्यास किंवा त्यांच्या शरीराचा कोणताही भाग अपंग झाल्यामुळे उपजीविकेचे कोणतेही काम करण्यास असमर्थ झालेल्या अशा कामगारांना मदत देण्याची योजना आहे.

लाभाचे स्वरूप: रुपये १० हजारापर्यंत आर्थिक मदत मंडळाकडून देण्यात येते.


आत्महत्या केलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना अर्थसाहाय्य:

उद्दिष्ट व स्वरूप: कारखाने / गिरणी बंद झाल्याने आर्थिक दुरावस्थेमुळे आत्महत्या केलेल्या कामगाराच्या पत्नीस सदर योजनेद्वारे अर्थसहाय्य देण्यात येते.

लाभाचे स्वरूप: या योजनेअंतर्गत रुपये १ लाख पर्यंतची मदत कामगार कुटुंबियांना देण्यात येते.

All Schemes

  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...

Navigation