SPORTS EVENTS

State level and open Kabbadi competition for women and industrial workers:

The board organizes, the state-level Kabbadi competition for industrial and factory workers which has been organized every year since 1994 and the open kabaddi competition for women is also organized every year since the year 2000. The participants have to meet the criteria fixed by the board i.e. they should be an industrial or a factory worker who is contributing to the labour welfare fund.   This condition has been relaxed for women.


Kamgar Kesari and Kumar Kesari Wrestling competitions:

The board organizes, a separate State Level wrestling tournament  for industrial and commercial workers named as Kamgar Kesari and Kumar Kesari. Entry of the contestants is accepted through the establishment. Workers and Kumar Kesari winners are given a silver prize, a heart belt and a testimonial along with a cash prize. Besides the Kamgar Kesari, Kumar Kesari competition, the competition is organized in five weight categories. Contestants are provided with minimum travel costs and daily allowance.




क्रीडा स्पर्धा


द्योगिक व व्यावसायिक कामगारांसाठी राज्यस्तरीय व महिलांसाठी खुली कबड्डी स्पर्धा:

मंडळाच्या वतीने औद्योगिक आणि व्यावसायिक पुरुष कर्मचा-यांसाठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे १९९४ पासून व महिलांसाठी खुल्या कबड्डी स्पर्धेचे सन २००० पासून प्रतिवर्षी आयोजन केले जाते, स्पर्धेत भाग घेणारे पुरुष विभागातील संघ हे महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम १९५३ अन्वये कामगार कल्याण निधी भरणारे औद्योगिक कारखानेउधोग धंदे व व्यावसायिक व्यवस्थापनेतील कामगारांचे असतात. महिलांसाठी हि अट शिथील करण्यात आलेली आहे.


कामगार केसरी व कुमार केसरी स्पर्धा:

मंडळाच्या वतीने औद्योगिक आणि व्यावसायिक कामगारांसाठी स्वतंत्र राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धकांची प्रवेशिका आस्थापनेमार्फत स्वीकारली जाते. कामगार व कुमार केसरी विजेत्यांना रोख पारितोषिकासह चांदीची गदामानाचा पट्टा व प्रशस्तीपत्र दिले जाते. कामगार केसरीकुमार केसरी स्पर्धे व्यतिरिक्त पाच वजनी गटातही या स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धकांना कमीतकमी दराचा प्रवास खर्च व दैनिक भत्ता दिला जातो.

All Schemes

  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...

Navigation